Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी किशोर शिंदे

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी किशोर रामदास शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजी दादा खटकाळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

पक्ष मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्व सामान्यपर्यत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असे किशोर शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. महाराष्ट्र राज्यचे संघटक दीपक मोंडोकार, पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कोंडे उद्योजक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.