Pimpri News: आवास योजनेतील लाभार्थ्यांची यादी येथे पहा.

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री आवास योजनेच्या संगणकीय सोडतीमधील लाभार्थ्यांची यादी महापालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, ती लिंक ओपण होण्यास तांत्रिक अडचण येत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांची यादी डाऊनलोड करता येईल, अशा तीनही प्रकल्पाच्या स्वतंत्र लिंक ‘एमपीसी न्यूज’ने वाचकांसाठी उपलब्ध करु दिल्या आहेत.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत च-होली येथे 1442, बो-हाडेवाडी येथे 1288  आणि रावेत येथे 934  सदनिका आहेत. या सदनिकांसाठी संगणकीय सोडत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली.

सोडतीमध्ये लाभार्थीं ठरलेल्या नागरिकांना संगणकीय सोडत पद्धतीने सदनिकांचे आरक्षण निहाय वाटप देखील करण्यात आले. संगणकीय सोडतीमधील लाभार्थ्यांची यादी महापालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, ती लिंक ओपण होण्यास तांत्रिक अडचण येत आहे.

पात्र उमेदवारांची यादी डाऊनलोड करता येईल, अशा लिंक ‘एमपीसी न्यूज’ने वाचकांसाठी उपलब्ध करु दिल्या आहेत. त्या लिंकवर जाऊन पात्र उमेदवारांची यादी डाऊनलोड करता येईल. च-होली, बो-हाडेवाडी आणि रावेत अशा तीनही प्रकल्पातील पात्र झालेल्यांची यादी त्या लिंकवर पाहता येईल.

यादी डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

 

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत च-होली सोडतीमधील लाभार्थ्यांची यादी + फ्लॅट नंबर 

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत च-होली सोडतीमधील लाभार्थी व प्रतीक्षा यादी 

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बोऱ्हाडेवाडी सोडतीमधील लाभार्थ्यांची यादी+ फ्लॅट नंबर 

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बोऱ्हाडेवाडी सोडतीमधील लाभार्थी व प्रतीक्षा यादी 

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत रावेत सोडतीमधील लाभार्थ्यांची यादी+ फ्लॅट नंबर 

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत रावेत सोडतीमधील लाभार्थी व प्रतीक्षा यादी 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.