Pune : – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 रेल्वे रद्द; डेक्कन, प्रगती एक्सप्रेसचाही समावेश

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. रेल्वे विभागाने देखील याबाबत महत्वाचा निर्णय घेतला असून, मध्यरेल्वेच्या 23 रेल्वे गाड्या विविध कालावधीत बंद राहणार आहेत.

 

रद्द रेल्वेगाड्या –

 

# मुंबई पुणे – डेक्कन एक्सप्रेस (11007) – 19 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत रद्द

 

# पुणे मुंबई – डेक्कन एक्सप्रेस (11008) – 18 मार्च 2020 ते 30 मार्च 2020 पर्यंत रद्द

 

# मुंबई पुणे – प्रगती एक्सप्रेस (12125) – 18 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत रद्द

 

# पुणे मुंबई – प्रगती एक्सप्रेस (12126) – 19 मार्च 2020 ते 1 एप्रिल 2020 पर्यंत रद्द

 

# लोकमान्य टिळक टर्मिनस – अजनी एक्सप्रेस (11201) – 23 मार्च 2020 आणि 30 मार्च 2020 रोजी रद्द

 

# अजनी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (11202) – 20 मार्च 2020 आणि 27 मार्च 2020 रोजी रद्द

 

# लोकमान्य टिळक टर्मिनस – निझामाबाद एक्सप्रेस (11205) 21 मार्च 2020 आणि 28 मार्च 2020 रोजी रद्द

 

# निझामाबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (11206) – 22 मार्च 2020 आणि 29 मार्च 2020 रोजी रद्द

 

# नागपूर – रेवा एक्सप्रेस (22135 / 22136) – 25 मार्च 2020 रोजी रद्द

 

# मुंबई नागपूर- नंदीग्राम एक्सप्रेस (11401) – 23 मार्च 2020 ते 1 एप्रिल 2020 पर्यंत रद्द

 

# नागपूर मुंबई – नंदीग्राम एक्सप्रेस (11402) – 22 मार्च 2020 ते 31.3.2020 पर्यंत रद्द

 

# पुणे नागपूर एक्सप्रेस (11417) – 26 मार्च 2020 आणि 2 एप्रिल 2020 रोजी रद्द

 

# नागपूर पुणे एक्सप्रेस (11418) – 20 मार्च 2020 आणि 27 मार्च 2020 रोजी रद्द

 

# पुणे अजनी एक्सप्रेस (22139) – 21 मार्च 2020 आणि 28 मार्च 2020 रोजी रद्द

 

# अजनी पुणे एक्सप्रेस (22140) – 22 मार्च 2020 आणि 29 मार्च 2020 रोजी रद्द

 

# लोकमान्य टिळक टर्मिनस -मनमाड एक्सप्रेस (12117 / 12118) 18 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत रद्द

 

# भुसावळ नागपूर एक्सप्रेस (22111) – 18 मार्च 2020 ते 29 मार्च 2020 पर्यंत रद्द

 

# नागपूर भुसावळ एक्सप्रेस (22112) – 19 मार्च 2020 ते 30 मार्च 2020 पर्यंत रद्द

 

# कलबुर्गी – सिकंदराबाद एक्सप्रेस (11307 / 11308) – 18 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत रद्द

 

# हावडा मुंबई दुरंतो एक्सप्रेस (12262) – 24 मार्च 2020 आणि 31 मार्च 2020 रोजी रद्द

 

# मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस (12261)- 25 मार्च 2020 आणि 1 एप्रिल 2020 रोजी रद्द

 

# छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (22221) – 20, 23, 27 आणि 30 मार्च 2020 रोजी रद्द

 

# निजामुद्दीन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (22222) – 21, 24, 26 आणि 31 मार्च 2020 रोजी रद्द

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.