Browsing Tag

railway

Railway : कामशेत- तळेगाव दरम्यानचे रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत-तळेगाव रेल्वे स्थानकां दरम्यानचे रेल्वे फाटक (Railway) दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार (दि. 17) आणि गुरुवारी (दि. 18) बंद राहणार आहे. याबाबत पुणे रेल्वे मंडळाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल…

Railway : पुणे रेल्वे विभागात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

एमपीसी न्यूज - क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची 194 वी जयंती बुधवारी (दि. 3) पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (Railway) कार्यालयात साजरी करण्यात आली.यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई…

Railway : रेल्वेच्या सर्व सुविधा येणार एकाच अ‍ॅपमध्ये

एमपीसी न्यूज - भारतीय रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक (Railway)सुपर अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधांसाठी वेगवेगळ्या अ‍ॅपवर माहिती घ्यावी लागते. मात्र सुपर अ‍ॅप मध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी…

Railway : डिसेंबर महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून एक कोटी 18 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पुणे विभागात डिसेंबर 2023 महिन्यात (Railway) विना तिकीट प्रवासी, अनियमित प्रवास आणि सामान बुक न करता तसेच घेउन जाणाऱ्यांकडून एक कोटी 56 कोटी रुपये वसूल करण्यात आले. त्यात फुकट्या प्रवाशांकडून एक कोटी 18 लाखांचा दंड वसूल…

Railway : आरपीएफने वाचवले आठ महिन्यात 44 जणांचे प्राण

एमपीसी न्यूज - रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी मागील (Railway) आठ महिन्यात विविध रेल्वे स्थानकांवर 44 जणांचे प्राण वाचवले. काहीजण धावत्या रेल्वेत चढण्याचा, उतरण्याचा प्रयत्न करीत होते. तर काहीजण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने…

Railway : नागपूर-कोल्हापूर रेल्वेच्या सहा फेऱ्या रद्द तर गोंदिया-कोल्हापूर रेल्वे पुण्यापासून धावणार

एमपीसी न्यूज - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात (Railway)सांगली-मिरज दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. दरम्यान, नॉन इंटरलॉकिंगचे महत्वपूर्ण काम पुढील काही दिवसात केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले…

Railway : अनधिकृत 24 हजार फेरीवाल्यांवर रेल्वेची कारवाई; तीन कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृतपणे (Railway)व्यवसाय करणाऱ्या 24 हजार 334 जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन कोटी पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ या विभागात…

Railway : मध्य रेल्वेच्या ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत 858 बालकांची सुटका

एमपीसी न्यूज - रेल्वे स्थानक परिसरात रेंगाळणाऱ्या (Railway)बालकांची चौकशी करून त्यांच्या पालकांशी संपर्क करत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्याबाबत मध्य रेल्वेचे 'नन्हे फरिश्ते' हे अभियान सुरु आहे.एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या आठ…

Railway : पुणे-लोणावळा लोकल, प्रगती, सह्याद्री एक्सप्रेससह विविध प्रश्नांवर चर्चा

एमपीसी न्यूज - विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती पुणे विभागाची पाचवी बैठक ( Railway) बुधवारी (दि. 20) विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात पार पडली. पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवणे, प्रगती, मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस…

Railway : आळंदी रेल्वे स्थानकात रेल्वेला लागली आग;  त्यानंतर घडलं असं काही….

एमपीसी न्यूज - कोल्हापूर-पुणे पॅसेंजर (यात्रा विशेष गाडी क्रमांक 02012) रेल्वेला ( Railway) आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे रेल्वे स्थानकातून अपघात निवारण गाडी आणि वैद्यकीय मदत गाडी रवाना झाली. विविध बचाव पथके घटनास्थळी आली अन् ही…