Browsing Tag

railway

Railway : रेल्वेने मागील पाच वर्षात दिल्या सुमारे तीन लाख नोकऱ्या

एमपीसी न्यूज - भारतीय रेल्वेचे आकारमान, व्यापकता आणि परिचालनाचे महत्त्व विचारात घेता (Railway) यामध्ये रिक्त पदे निर्माण होणे आणि ती भरली जाणे सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. नियमित परिचालन कार्य, तंत्रज्ञानातील बदल, यांत्रिकीकरण आणि…

Railway : रेल्वे पोलिसांनी सात महिन्यात वाचवले 66 लोकांचे प्राण

एमपीसी न्यूज - रेल्वे विभागाच्या 'मिशन जीवन रक्षक' या अभियानांतर्गत (Railway)रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत 66 नागरिकांचे प्राण वाचवले. त्यात पुणे विभागात 15 जणांचा समावेश आहे. रेल्वेत चढताना अथवा…

Railway : मलाही रेल्वेच्या गैरकारभाराचा वाईट अनुभव : संदीप खर्डेकर

एमपीसी न्यूज - मलाही रेल्वेच्या गैरकारभाराचा वाईट (Railway)अनुभव आल्याचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे. व्यवस्थापनाविरोधात रेल्वे मंत्रालयात तक्रार करून रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन हे सर्व…

Railway : पुणे-लोणावळा दरम्यान प्रत्येक किलोमीटरवर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा

एमपीसी न्यूज - खडकी ते शिवाजीनगर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान स्वयंचलित (Railway)  सिग्नलचे काम करण्यासाठी रेल्वेने रविवारी ब्लॉक घेतला. त्यात महत्वपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची…

Railway : खडकी रेल्वे स्थानकाजवळील फाटक दोन दिवस राहणार बंद

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा लोहमार्गावर (Railway) खडकी ते शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान पूर्व नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहेत. यामध्ये रेल्वे गाड्यांच्या वेळेत सुसूत्रता आणण्यासाठी स्वयंचलित सिग्नलिंगचे काम असणार…

Pune : बुधवारपासून रेस्टॉरंट ऑन व्हील्सला सुरुवात

एमपीसी न्यूज - रेल्वे प्रशासनाने 2020 पासून ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स’ ही संकल्पना(Pune) राबविण्यास सुरुवात केली असून पुणे स्थानकावर ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहनतळात रेल्वेच्या डब्यात उपाहारगृह उभारण्यात आले आहे. हे उपाहारगृह बुधवारपासून…

Railway : छठ पूजेसाठी पुणे – मुजफ्फरपुर विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज - छठ पूजा उत्सवानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून(Railway) पुणे - मुजफ्फरपुर दरम्यान विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे.रेल्वे क्रमांक 05286 पुणे - मुजफ्फरपुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस गुरुवारी (दि. 23) आणि (दि. 30 नोव्हेंबर) रोजी…

Railway : मध्य रेल्वेला सात महिन्यात सापडले 27 लाख फुकटे प्रवासी

एमपीसी न्यूज - विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे विभागाकडून( Railway ) कारवाई केली जाते. रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करून तसेच फलाटांवर तिकीट तपासणी करून असे प्रवाशी शोधले जातात. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या सात…

Railway : अजमेर उरुसानिमित्त पुणे ते अजमेर विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज - राजस्थान येथील अजमेर येथे होणाऱ्या उरुसानिमित्त पुणे येथून विशेष रेल्वे सोडण्यात(Railway ) येणार आहे. ही रेल्वे पुणे येथून निघून लोणावळा, कल्याण, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपुर, जयपुर, किशनगढ या स्थानकांवर…

Railway : तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या 317 जणांना अटक

एमपीसी न्यूज - रेल्वेच्या तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या 317 दलालांना (Railway) रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी 269 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सायबर सेल…