Pune : वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संभाजी भिडे पुण्यात दाखल

एमपीसी न्यूज- वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संभाजी भिडे पुण्यात दाखल झाले असून त्यांनी जंगली महाराज मंदिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, संत तुकाराम महाराज आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि दिंड्या पुढे गेल्यानंतर भिडे गुरुजी आणि शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना वारीमधे सहभागी होण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

"Sambhaji

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.