Pune : मोठी बातमी! 8 लाख रुपयांची लाच घेताना आयुक्त अनिल रामोड यांच्यावर सीबीआयची कारवाई

एमपीसी न्यूज : पुण्यातून मोठी बातमी समोर (Pune)  आली आहे. पुण्यात महसूल विभागात एका अतिउच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने  छापे असून 8 लाख रुपयांची लाच घेताना आयुक्तांना रंगेहात पकडण्यात आले आहे. अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर सीबीआयने कारवाई केली आहे.  

प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. रामोड यांना 8 लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने पकडले. सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता.  (सविस्तर बातमी लवकरच!)

Bhosari : बीआरटी चालक व वाहकाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.