BNR-HDR-TOP-Mobile

Pune : वेळू येथील एका कंपनीत बॉयलरचा स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे- बेंगलोर महामार्गावरील कात्रज बोगद्याजवळील वेळू येथील एका कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या कंपनीत वेल्डिंगचे काम सुरु असताना हा अपघात झाला आहे. या बॉयलरच्या स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • यात आणखी कोणी जखमी किंव्हा मृत झाले आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3