Pune : फुरसुंगीत एमएसईबीच्या ट्रॉन्सफॉर्मरला आग; ‘अग्निशमन’च्या जवानांना आग विझविण्यात यश

एमपीसी न्यूज – पुण्यातील फुरसुंगी, एनआयबीएम कंपनीमागे एमएसईबीच्या ट्रॉन्सफॉर्मरने मध्यरात्री 1 च्या सुमारास आग लागली. काहीवेळेतच पेट घेत आगीने रौद्ररुपच धारण केले होते. याची वेळीच माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत वेळीच आग विझवल्याने पुढील मोठा धोका टाळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.