Pune : तीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज -पुण्यातील रविवार पेठेतील एका ज्वेलरी (Pune)दुकानातील तीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना 31डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून फरासखाना पोलीस ठाण्यात यासंबधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kuruli : कुरुळी गावातून एकाला पन्नास हजार रुपयांच्या गांजा सह अटक

तब्बल तीन कोटी रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरीला गेल्याची (Pune)घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून ओळखीतल्या व्यक्तिनेच चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

https://www.youtube.com/shorts/PfgI6cMh_7s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.