Pune: काँग्रेसतर्फे वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन 

एमपीसी न्यूज – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या(Pune) वतीने आज काँग्रेस भवन येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या प्रतिमेस कामगार नेते सुनिल शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

Pune : खाटू श्यामच्या रंगात तल्लीन झाले पुणेकर

 

यावेळी सिताराम चव्‍हाण, वाहिद निलगर, परेश गुरूव, हरिभाऊ सणस, (Pune)राज गेलोत, ज्ञानेश्वर निम्हण, भास्कर कांबळे, आदी उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.