Pune Lonavala Local News : पुणे-लोणावळा दरम्यान आणखी तीन लोकल सुरू

एमपीसी न्यूज – पुणे – लोणावळा दरम्यान पूर्वी अप 10 आणि डाऊन 10 अशा 20 लोकल फेऱ्या सुरू होत्या. त्यात आता तीन लोकल म्हणजेच सहा फेऱ्या आणखी सुरू करण्यात आल्या आहेत. नव्याने सुरू केलेल्या फे-यांचे 11 एप्रिल पासून संचालन सुरू होणार आहे.

लोकलचे अपडेट टाईमटेबल –

पुणे – लोणावळा

* लोकल क्रमांक (01556) पुणे स्थानकावरून 05.45 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 07.05 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01558) पुणे स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 07.50 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01560) पुणे स्थानकावरून 08.05 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 09.25 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01586) पुणे स्थानकावरून 08.57 वाजता सुटेल. तळेगाव स्थानकावर 09.47 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01564) पुणे स्थानकावरून 11.17 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 12.37 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01566) पुणे स्थानकावरून 15.00 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 16.20 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01568) पुणे स्थानकावरून 16.25 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 17.45 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01570) पुणे स्थानकावरून 17.15 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 18.38 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01572) पुणे स्थानकावरून 18.02 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 19.27 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01574) पुणे स्थानकावरून 19.05 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 20.30 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01576) पुणे स्थानकावरून 20.00 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 21.30 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01578) पुणे स्थानकावरून 20.35 वाजता सुटेल. लोणावळा स्थानकावर 21.50 वाजता पोहोचेल.

लोणावऴा – पुणे

* लोकल क्रमांक (01553) लोणावळा स्थानकावरून 06.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 07.55 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01555) लोणावळा स्थानकावरून 07.25 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 08.48 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01557) लोणावळा स्थानकावरून 08.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 09.45 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01587) तळेगाव स्थानकावरुन 09.57 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 10.50 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01559) लोणावळा स्थानकावरून 10.05 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 11.25 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01561) लोणावळा स्थानकावरून 14.50 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 16.10 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01563) लोणावळा स्थानकावरून 15.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 17.05 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01565) लोणावळा स्थानकावरून 17.30 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 18.50 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01567) लोणावळा स्थानकावरून 18.20 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 19.45 वाजता पोहोचेल.

*लोकल क्रमांक (01569) लोणावळा स्थानकावरून 19.00 वाजता सुटेल. शिवाजीनगर स्थानकावर 20.25 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01571) लोणावळा स्थानकावरून 19.35 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 20.55 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01573) लोणावळा स्थानकावरून 20.40 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 22.00 वाजता पोहोचेल.

* लोकल क्रमांक (01577) लोणावळा स्थानकावरून 22.05 वाजता सुटेल. पुणे स्थानकावर 23.25 वाजता पोहोचेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.