BNR-HDR-TOP-Mobile

Pune : बहुजन वंचित कामगार आघाडी औंध शाखेच्या वतीने जिल्हा रुग्णालयामध्ये महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

एमपीसी न्यूज – बहुजन वंचित कामगार आघाडी औंध शाखेच्यावतीने औंध जिल्हा रुग्णालयामध्ये महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमामध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस प्रभारी शल्यचिकित्सक डॉ कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी बगाडे,कार्यालय अधीक्षक ढमाले, गुलाब चव्हाण, अरुण शिंदे, भगतराम ढेदुदा, सुदर्शन चव्हाण,गणेश वाघमारे, राजबाबू सरकानिया,निखिल बेद,विनोद वाल्मिकी,रतन बुनियाल, नंदू कारोते, किशोर लालबिगे, दयाराम सिरसे, जितेंद्र तुसामड, आनंद पोळ, छाया चटोले , भारती घागट,माला भारवासी, शशिकांत ढमाले,राजेंद्र खैराले, जीवन खैराले, साई सतीश चंडालिया उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दामोदर शिक्रे यांनी केले. तर, आभार कचरे यांनी मानले.

HB_POST_END_FTR-A2

.