Pune News : नॅशनल एज्यु राईट रिसर्च कॉम्पीटिशन स्पर्धेत डॉ. बाळकृष्ण दामले यांना द्वितीय पारितोषिक

एमपीसी न्यूज – डॉ. बाळकृष्ण दामले यांना नॅशनल एज्यु राईट रिसर्च कॉम्पीटिशन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. कन्सॉर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन (नवी दिल्ली ) यांच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. दामले हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशनल मल्टिमीडिया रिसर्च सेंटर मध्ये निर्माता संशोधक पदावर कार्यरत आहे. संशोधनपर निबंध स्पर्धेत डॉ दामले यांनी ‘ऑन लाईन एज्युकेशन समोरील आव्हाने ‘ या विषयावर निबंध सादर केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.