Pune News: राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळे पीएमपीएमएल कर्मचा-यांचे सातव्या आयोगानुसार वेतन होण्याचा मार्ग मोकळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली होती आयुक्तांकडे मागणी
त्यामुळे पीएमपीएमएलच्या 12 हजार कर्मचा-यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन सातव्या आयोगानुसार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे महापालिकेने त्यांच्या हिश्याचा निधी वर्ग करताच कामगारांचे वेतन होईल आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये उत्साह, आनंदाचे वातावरण आहे.