Pune News : सिटी प्रिमियर लीग सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धेत सक्सेस स्ट्रायकर्सने गाठली अंतिम फेरी

एमपीसी न्यूज : सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरु असलेल्या सिटी प्रिमियर लीग सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धेच्या पाचव्या पर्वात अंतिम फेरी गाठणारा सक्सेस स्ट्रायकर्स हा पहिला संघ (Pune News)ठरला. स्पोर्टस फौंडेशन पुणेच्या वतीने सिटी एफसी संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Pimpri News : मॉरिशस च्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मध्ये संजय पवार व नेहा पवार दाम्पत्याचा सन्मान

स्ट्रायकर्स संघाने १३ वर्षांखालील गटातून सर्वाधिक गुण मिळवून सर्वप्रथम अंतिम फेरीत स्थन मिळविण्याचा मान मिळविला. स्ट्रायकर्स संघाने सर्वात प्रथम डायमंड ड्रॅगर्सला 1-0 असे पराभूत केले. सोहम चौधरीने हा गोल केला. त्यानंतर नील चव्हाण आणि रोहित नलवडे यांनी केलेल्या गोलच्या जोरावरPune News आदित्य ऑलस्टार्स संघाचे आव्हान 2-1असे मोडून काढले.

स्पर्धेतील 15 वर्षांखालील गटातून ज्योती जग्वार्सने अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या. त्यांनी अभय आणि प्रथमेश सागर यांनी केलेल्या गोलच्या जोरावर स्ट्रायकर्स संघाचा 2-0 असा पराभव केला.

निकाल –

9 वर्षाखालील : डायमंड डॅगर्स :1 (अनुज शिरोटे 13 वे मिनिट) बरोबरी वि. मॅट्रिक मार्व्हल्स1 (दक्ष अग्रवाल 2 रे मिनिट); निरागस नाइट्स : 4 (युझरसीफ शेख 3 , 12 , 22 वे मिनिट, आराध्य पाटील 17 वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स :0; डायमंड डॅगर्स :1 (अनुज शिरोटे 5 वे मिनिट) बरोबरी वि. निरागस नाईट्स1 (युझरसीफ शेख 23 वे मिनिट); मॅट्रिक मार्व्हल्स :2 (माधवन 8 , 19 वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स : 1(अमेय पवार 4 थे मिनिट)

11 वर्षांखालील : नक्षत्र चित्ताज 4 (निर्वाण वानखेडे11 वे, मिनिट, विहान जरंडे 17 , 21 वे मिनिट, सुजय लेंका 3 रे मिनिट) वि.वि. जीएएनस गनर्स : 0, गोल्डन गार्डियन्स : 1 (अनय जाधव2 रे मिनिट) वि.वि. निरागस नाइट्स : 0, जीएनएस गनर्स :1 (वेद ब्रह्मे 6 वे मिनिट) वि.वि. गोल्डन गार्डियन्स : 0 निरागस नाईट्स : 1(अवनीश जोशी 19 वे मिनिट) बरोबरी वि. नक्षत्र चित्ताज 1 (विहान जरांडे 17 वे मिनिट)

13 वर्षांखालील: सक्सेस स्ट्रायकर्स :2(सोहम चौधरी 8 वे मिनिट स्वयं गोल) वि.वि. डायमंड डॅगर्स :0 , आदित्य ऑलस्टार्स : 2 (अधिनाथ अभय 11 वे मिनिट, आयुष कुराकुरी 16 वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स :0, सक्सेस स्ट्रायकर्स : 2(नील चव्हाण 5 वे मिनिट, रोहित नलवाड14 वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स : 1 (अधिनाथ अभय 20 वे मिनिट); डायमंड डॅगर्स : 3 (अंशुमन खिराडे12 वे मिनिट आदित्य भालेराव 16 वे मिनिट, खुशी पटेल 21 वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स : 0

Pune News : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार

15 वर्षांखालील : नक्षत्र चित्ता : 3  (आदित्य गावडे 3 रे मिनिट, सिद्धांत सुरवसे 6 वे मिनिट अद्वैत मदनगरली18 वे मिनिट) वि.वि. टीएमपी वाघ : 0; मॅट्रिक मार्व्हल्सः 4 (अश्मित दास 2 रे मिनिट, शिवम पाटील 13  आणि 22 वे मिनिट, पियुष दांगट 18 वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स : 1 (राजवीर बारगुजर), नक्षत्र चित्ता :3 (आदित्य गावडे 5 वे मिनिट, अद्वैथ मदनगरली 18 वे मिनिट, सिद्धांत सुरवसे 21 वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स:1  (चिन्मयसाई नारायणन 4 थे मिनिट), मॅट्रिक मार्व्हल्स : 1  (शिवम पाटील 3 रे मिनिट) वि.वि. टीएमपी टायगर्स: 0

15 वर्षांपेक्षा अधिक – प्रबल पँथर्स : 0 बरोबरी वि. सक्सेस स्ट्रायकर्स :0; प्रबल पँथर्स : 2(सोहम चौधरी 11, 18 वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स : 1 (माधव अभय 15 वे मिनिट); आदित्य ऑलस्टार्स : 2 (दत्तात्रय देवकाते 2वे मिनिट, माधव अभय 17 वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स: 1 (ललित पाटील 10 वे मिनिट); ज्योती जग्वार्स : 2 (प्रथमेश सागर17 वे मिनिट, अभय 16 वे मिनिट) वि.वि. सक्सेस स्ट्रायकर्स 0 .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.