Pune : होस्टेलच्या भिंतीवर मोदींविषयी आक्षेपार्ह मजकूर, विद्यापीठात आज भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune) आज भाजपा कडून आंदोलन करण्यात येत आहे.

पुणे विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काल हॉस्टेलच्या रूम (Pune) नंबर आठ येथील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता.आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद

त्याच्या निषेधार्थ भाजपकडून विद्यापीठात आज आंदोलन करण्यात येत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.