Pune – पुण्यातील सिंहगड इंजिनिअररिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर रॅगिंग

एमपीसी न्यूज- पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याची घटना शनिवारी (दि.13) घडली. याप्रकरणी सहा विद्यार्थ्यांना कोंढवा ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा त्याच्या होस्टेलच्या रूममध्ये झोपलेला असताना सहाजण जबरदस्तीने त्या विद्यार्थ्यांच्या रूममध्ये आले आणि आपापसात झालेल्या वादाचा राग मनात धरून त्यांनी मिळून फिर्यादी विद्यार्थ्याला शिवीगाळ करून त्याला धमक्या देऊन मारहाण केली.

याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.