BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रास्ता रोको

841
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- पुणे सातारा रस्त्यावर हॉटेल पंचमीजवळ तसेच रावेत येथील बास्केट ब्रिजजवळ मराठा आंदोलकांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठा जमाव जमला असून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.

@ सोमवार पेठेत मराठा आंदोलकांनी आक्रमक होऊन सारस्वत बँकचे शटर बंद करण्यास भाग पाडले, शटरवर किरकोळ दगडफेक करण्यात आली.

@ सीताराम थोपटे भाजी मंडईत मराठा आंदोलकांचा राडा. बाहेरील भाजीचे स्टॉल उधळून लावले. पोलीस घटनास्थळी दाखल

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.