Browsing Tag

maratha andolan

Chinchwad : चाकण पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 108 जणांना अटक

एमपीसी न्यूज - मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाळण्यात आलेल्या बंद दरम्यान चाकण येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. तर याच दिवशी चाकण पोलीस ठाण्यावर काही लोकांनी हल्ला केला. यामध्ये पोलीस अधिका-यांसह पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर पोलीस ठाण्याची…

Pune : मराठा आरक्षणासाठी उद्यापासून बेमुदत चक्री उपोषण 

एमपीसी न्यूज - मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी; तसेच आंदोलकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशा विविध…

Talegaon : तळेगावच्या मराठा क्रांती चौकाचे स्वातंत्र्यदिनी अनावरण

एमपीसी न्यूज - सकल मराठा समाज तळेगाव दाभाडे आयोजित मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून ऑगस्ट क्रांतिदिनाच्या नामकरण करण्यात आलेल्या, तळेगाव-चाकण रस्त्यावरील सिंडिकेट बॅंकेसमोरील "मराठा क्रांती चौकाच्या स्मारकरुपी कोनशिलेचे" अनावरण गुरुवारी…

Pune : ‘महामेट्रो’ला देखील हिंसक महाराष्ट्र बंदचा फटका !

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्टला पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यातील काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. चांदणी चौक भागात झालेल्या तोडफोडीत महामेट्रो कंपनीचे 15 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून…

Pune : मराठा आंदोलनातील तोडफोड प्रकरणी 58 जणांना पोलीस तर 113 जणांना न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान गुरुवारी झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 194 जणांना ताब्यात घेतले होते. यापैकी एकूण 58 जणांना पोलीस कोठडी तर 113 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.पुण्यात…

Pune : जिल्हाधिकारी कार्यलयासमोर झालेल्या गैरवर्तनाशी आमचा संबंध नाही – मराठा क्रांती मोर्चा 

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे 9 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी आम्ही आंदोलन संपल्याचे जाहीर केले होते. मात्र , त्यानंतर काहीजणांनी त्याठिकाणी गोंधळ घातला व गैरवर्तन केले त्या व्यक्तींशी आमचा…

Pune : तोडफोड प्रकरणी 185 जण पोलिसांच्या ताब्यात; दगडफेकीत पाच पोलीस जखमी

एमपीसी न्यूज- मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान गुरुवारी झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 185 पोलीस कर्मचारी जखमी झाले.पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी…

Talegaon Dabhade : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सकाळपासून बंद

एमपीसी न्यूज - पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्या जवळ मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने आज सकाळपासून द्रुतगती मार्ग बंद आहे. तर सुत्रांच्या माहितीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत द्रुतगती मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान,…

Pune : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रास्ता रोको

एमपीसी न्यूज- पुणे सातारा रस्त्यावर हॉटेल पंचमीजवळ तसेच रावेत येथील बास्केट ब्रिजजवळ मराठा आंदोलकांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठा जमाव जमला असून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे[email protected] सोमवार पेठेत मराठा आंदोलकांनी आक्रमक…

Lonavala : मराठा समाजाच्या वतीने लोणावळ्यात रेल रोको !

एमपीसी न्यूज- सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीण परिसराच्या वतीने लोणावळा येथील शिवाजी महाराज चौक ते पुणे- मुंबई महामार्ग गवळीवाडा नाका दरम्यान पायी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर लोणावळा…