Browsing Tag

maratha andolan

Pune : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एल्गार

एमपीसी- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेले ठिय्या आंदोलन आता पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचले आहे. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले असून जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आहे. या…

Kanhe Phata : कान्हे फाटा येथे महामार्गावर मराठा समाजाचे भजन आंदोलन

एमपीसी न्यूज- पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कान्हे फाटा येथे सकल मराठा क्रांती मोर्चा समाजाच्या वतीने रस्त्याच्या मधोमध बसून भजनाने मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात आंदर मावळातील सर्व मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला…

Pimpri : मराठा आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे !

एमपीसी न्यूज - मराठा समाजाच्या आंदोलकांनी हिंसक मार्ग न स्वीकारता लोकशाही मूल्यांच्या मदतीने, सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात, आपला जीव लाख मोलाचा आहे. तेव्हा आत्महत्येचा विचार करू नका. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी…

Pimpri: हिंजवडी, चाकण, भोसरी, एमआयडीसीतील कंपन्या बंद; कामगारांना सुट्टी

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरुवारी) राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरात देखील कडकडीत बंद पाळण्यात येत असूनया पट्यातील हिंजवडी, चाकण, भोसरी, एमआयडीसीतील…

Pimpri : डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज- पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरु झाले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. 'एक मराठा लाख मराठा', 'मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे', 'एकच मिशन मराठा आरक्षण', 'आमच्या मागण्या मान्य…

Pimpri : पिंपरी-चिंचवड सहित पुणे शहरात कडकडीत बंद पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला…

Pimpri: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज - सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मरठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवडमधील खासदार, आमदारांच्या घरांसह जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.…

Chakan : चाकण हिंसाचारातील दोषींवर कारवाई करा; निर्दोष युवकांना त्रास होऊ नये

एमपीसी न्यूज - चाकण हिंसाचारातील खऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी, दंगा करण्यासाठी बाहेरून आलेल्या मंडळींचा शोध घ्यावा. मात्र, प्रत्यक्षात ज्या स्थानिक युवकांचा हिंसाचारात सहभाग नव्हता त्यांना त्रास होऊ देऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने…

Pune : राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे यांना आंदोलकांनी भाषण करण्यापासून रोखले

एमपीसी न्यूज- राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि…

Lonavala : सकल मराठा समाजातर्फे 9 आॅगस्टला लोणावळ्यात रेल्वे रोको

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने 9 आॅगस्ट क्रांतीदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवत रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार येणार आहे.…