Pune: लांडेवाडीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सामाजिक संस्थेचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार यांना आज लांडेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला.

आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी या पाठिंब्याच्या पत्राचा स्विकार केला.अध्यक्ष अक्षय दुनघव,राजू धुरंधर यावेळी उपस्थित होते. या संस्थेचे सुमारे ३०० प्रतिनिधी यावेळी हजर होते.

याप्रसंगी राज्य शासनाचा अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त नितीन घोलप आणि अन्य पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांनी बारणे यांना पाठिंबा जाहीर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.