Pune : मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक आज दुपारी 12 ते 2 राहणार बंद

एमपीसी न्यूज – मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक (Pune) आज दुपारी 12  ते दुपारी 2 बंद राहणार आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर अमृतांजन पुल व खंडाळा बोगदा येथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे.

Talegaon Dabhade : जागतिक हृदय दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे ईसीजी शिबिर

त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते दुपारी 2 या वेळेत पूर्णत: बंद राहणार आहे.काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता पुण्याकडे (Pune) जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.