Pune : प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करायलाआम्ही संजय राऊत नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज- प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करायला,आम्ही संजय राऊत (Pune )नाही,देशात निवडणूक आयोग हे स्वायत्त असून निवडणुक आयोगाच्या निर्णयावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही,अशी भूमिका भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

Pune : पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि तृणमूल काँग्रेस या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.त्याच दरम्यान भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे,यावर त्यांनी पुण्यात भूमिका मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.