Sharad Pawar : मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे – शरद पवार

एमपीसी न्यूज-. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होणार (Sharad Pawar )असल्याची मोठी घोषणा केली आहे. यापुढे तीनच वर्षे राजकारणात राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.