Pune : शिवाजीनगर न्यायालयातील लिपीक 1500 रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर न्यायालयात लाचलुचपत विभागाने छापा टाकून एका लिपिकाला 1500 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली.  

प्रसन्न कुमार भागवत असे या लिपिकाचे नाव आहे. पोलिसांना पाहताच त्याने पैसे तोंडात घातले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.