Browsing Tag

एसीबी

Khed : जमीन मोजणीची कागदपत्रे तयार करण्यासाठी लाच मागणाऱ्या टायपिस्ट महिलेला अटक

एमपीसी न्यूज - जमीन मोजणीची कागदपत्रे तयार करण्यासाठी (Khed )तीन हजार रुपये आणि जमीन मोजणीसाठी आणलेल्या मशीनचे सहा हजार रुपये अशी नऊ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी टायपिस्ट महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही…

Sassoon ACB action : साठ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक

एमपीसी न्यूज - डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी साठ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. (Sassoon ACB action) ही कारवाई बुधवारी (दि. 6) ससून रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात…

Chikhali : मीटर रिडींग घेणारा 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - घरगुती इलेक्ट्रिक मीटर दुकानाच्या वापरासाठी बसवून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना मीटर रिडींग घेणा-या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. 24) रुपीनगर, तळवडे येथे सायंकाळी सहाच्या…

Wakad : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी तक्रारदार व्यक्तीकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली.मिलन…

Nigdi : तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - चायनीज खाद्यपदार्थाची गाडी सुरू करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 26) ही कारवाई केली.प्रविण वासुदेव मुळूक (वय 36) असे अटक…

Chakan : तीन लाखांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, गाडी अंगावर घालणाऱ्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व चाकणपासून विभक्त करण्यात आलेल्या महाळुंगे पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी भानुदास जाधव यांच्यासह एक पोलीस नाईक आणि त्याचा खाजगी सहायक (झिरो पोलीस)…

Maval : कंत्राटदाराला धनादेश देण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अन शिपाई एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - कंत्राटदाराने ग्रामपंचायतीच्या हद्दीत केलेल्या कामाचा धनादेश देण्यासाठी 25 हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले. ही कारवाई बुधवारी (दि. 25) करण्यात आली.…

Pune : शिवाजीनगर न्यायालयातील लिपीक 1500 रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर न्यायालयात लाचलुचपत विभागाने छापा टाकून एका लिपिकाला 1500 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली.  प्रसन्न कुमार भागवत असे या लिपिकाचे नाव आहे. पोलिसांना पाहताच त्याने पैसे तोंडात घातले.

Chikhali : पोलीस कॉन्स्टेबल 15 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – चिखली येथील पोलीस कॉन्स्टेबल 15 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई आज सोमवारी (दि.3) करण्यात आली. याप्रकरणी एका 51 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती.दिलीप तुकाराम खंदारे (वय…

Pune -पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास एसीबीच्या पथकाने पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज - पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास एसीबीच्या पथकाने आज मंगळवारी (दि.11) सेनापती बापट रोड येथील जे डब्लू मॅरिएट हॉटेलच्या चौकात रंगेहाथ पकडले आहे.याप्रकरणी एका 22 वर्षीय विदयार्थ्याने लाचलुचपत…