Maval News : श्री भैरवनाथ महाराज उत्सव कमिटीची कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – परंदवडी येथील श्री भैरवनाथ उत्सव कमिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. सागर विठ्ठल भोते यांची कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

मावळ तालुक्यातील परंदवडी येथील श्री भैरवनाथ उत्सव कमिटीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. कमिटीच्या अध्यक्ष पदी सागर भोते यांची निवड झाली असून उपाध्यक्ष पदी रामदास गोरख भोते, खजिनदार अमित शामराव भोते, सहखजिनदार अजिंक्य पापळ, सदस्य दीपक भोते, समीर भोते, आकाश सप्रे यांची निवड झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.