BNR-HDR-TOP-Mobile

Maval : मावळ तालुका सुतार समाजाचा सुनील शेळके यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका सुतार समाजाच्या वतीने मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील आण्णा शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.

त्यावेळी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष समीरदादा भालेकर, मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र रायकर, मावळ तालुका उपाध्यक्ष शिवाजी सुतार, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कदम, मावळ तालुका संपर्कप्रमुख यशवंत कदम, ज्येष्ठ सल्लागार बाळासाहेब गरुड, मावळ तालुका सचिव सागर जनेराव, महिला अध्यक्ष अलकाताई भालेराव, मावळ तालुका उपाध्यक्ष राहुल गाडेकर, मावळ तालुका खजिनदार शंकर गाडे, तसेच मावळ तालुक्यातील सुतार समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.