Browsing Tag

सुनील शेळके

Talegaon Dabhade : तर त्या उपक्रमात माझा हिस्सा अर्धा राहील – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांनी ( Talegaon Dabhade) जर आगामी काळात ग्रामीण भागातील शाळा नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला तर त्यात अर्धा खर्च माझा राहील, असे मत आमदार सुनील शेळके यांनी केले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे…

Maval : मावळ परिसरातील पर्यटनामुळे स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग, रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील…

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन…

 Vadgaon : वडगावात लागणार 40 सौर हायमास्ट दिवे

एमपीसी न्यूज -  वडगाव  (Vadgaon) शहरातील विविध भागांत सुमारे 40 सौर हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामाला  गुरुवारी(दि 27) सुरुवात झाली.  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण योजनेअंतर्गत हे काम केले जात असून यासाठी सुमारे एक कोटी 63 लाख रुपये खर्च…

Pavan Maval : पवन मावळातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज - पवन मावळातील (Pavan Maval) अनेक गावांना जोडणारा रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून साडेचार कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या रस्त्याच्या कामाचा बुधवार (दि.१७) भूमिपूजन…

Maval News : आंदर मावळ मधील तीन पाणी पुरवठा योजनांसाठी अडीच कोटींचा निधी

एमपीसी न्यूज - आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून वडेश्वर-माऊ व घोणशेत येथील तीन पाणीपुरवठा योजनांसाठी दोन कोटी 57 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत हा निधी उपलब्ध झाला आहे. या नळ पाणी पुरवठा योजनांच्या…

Maval Mews : त्र्यंबकेश्वर येथील नवरा सुळक्यावरून तरुणांनी दिल्या सुनील शेळके यांना वाढदिवसाच्या…

एमपीसी न्यूज - मावळचे आमदार सुनील शेळके यांचे चाहते संबंध महाराष्ट्रभर आहेत. राज्याच्या विविध भागातून त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना सात तरुणांनी त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. नाशिक जिल्ह्यातील…

Talegaon Dabhade News : संतोष भेगडे म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य करणारे व्यक्तिमत्व…

एमपीसी न्यूज - नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य करणारे व्यक्तिमत्व आहे, असे गौरवोद्गार आमदार सुनील शेळके यांनी काढले. नगरसेवक संतोष भेगडे यांनी नवरात्रोत्सवानिमित्ता 1200 महिलांना मोफत कोल्हापूर…

Maval News : सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून सोमवारी मावळात महालसीकरण अभियान

एमपीसी न्यूज - आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून मावळातील वडगाव, कामशेत व सोमाटणे या ठिकाणी सोमवारी (दि.13) महालसीकरण अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत वडगाव, कामशेत व सोमाटणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर सर्व…

Talegaon Dabhade News : मावळ शिक्षण प्रतिष्ठान कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार सुनील शेळके तर…

एमपीसी न्यूज - मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिव पदी यादवेंद्र खळदे यांची निवड झाली आहे. ही कार्यकारणी पुढील पाच…

Vadgaon Maval : एमआयडीसी टप्पा क्र 4 ची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुनील शेळके

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्र 4 (निगडे, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी) संदर्भात असलेल्या शेतक-यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून 32 (1) ची अंमलबजावणी पुढील आठवड्यात (दि 31) पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके…