Browsing Tag

खासदार अमर साबळे

Pimpri : एकसष्ठीनिमित्त मानव कांबळे यांचा 12 मार्चला भव्य नागरी सत्कार

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते 12 मार्चला करण्यात येणार आहे.…

Akurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन

एमपीसी न्यूज - राज्य सरकारच्या बेफिकीरीमुळे महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करत भाजपतर्फे येत्या मंगळवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेश नेतृत्वाच्या आदेशानुसार हे आंदोलन…

Pimpri : कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज- कामगारांच्या प्रश्नांसाठी मी महापालिका, राज्यस्तरावर आणि केंद्रीय स्तरावर देखील पाठपुरावा करणार आहे. कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाला कसा मध्यममार्ग काढता येईल, याबाबत विविध…

Pimpri : ‘निम’च्या कायद्यात सुधारणा करा ; श्रमिक एकता महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज - निम अर्थात नॅशनल एम्प्लॉएबिलिटी एन्हेन्समेंट मिशनच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासण्यात आला असून उद्योजक आणि ठेकेदार या योजनेद्वारे कामगारांचे शोषण करीत आहेत. ही योजना रद्द करावी यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात…

Pimpri : सामान्यातील दिव्यत्वाची प्रचिती अधोरेखित करणारा सामाजिक विभुतीयोग प्रेरणादायी- डॉ. सदानंद…

एमपीसी न्यूज - महाभारतातील दहाव्या अध्यायात सांगितलेल्या विभुतीयोगाव्दारे श्रीकृष्णाने देव-दानवामधील दिव्यत्व  अधोरेखित केले आहे. संतांनी देखील 'देव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती' असा पाठ दिला आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे समाजाच्या…

Pimpri : चाबुकस्वार यांच्या पदयात्रेत दोन खासदारांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज- पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ मोहननगर, काळभोरनगर परिसरात भव्य पदयात्रा गुरुवारी (दि. 17) काढण्यात आली. खासदार श्रीरंग बारणे व अमर साबळे या पदयात्रेत सहभागी झाल्याने नागरिकांचा सहभाग…

Pune : शिवसेना-भाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाही – डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज - शिवसेना - भाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नसल्याचे शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढावसाठी…

Pimpri : देशातील नागरिकांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी सरकार योग्य प्रयत्न करीत आहे – खासदार अमर…

एमपीसी न्यूज - भारतात सध्या मंदीचे सावट पसरले आहे. मुख्यतः वाहन उद्योग क्षेत्रात हे मंदी प्रकर्षाने जाणवत आहे. नागरिकांची क्रयशक्ती कमी झाल्याने ही मंदी आली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी सरकार योग्य प्रयत्न करीत…

pimpri : ‘आरटीआय’ कायदा बळकट केला, विरोधक नाहक राजकारण करतात – खासदार साबळे 

एमपीसी न्यूज - संसदेत माहिती अधिकार कायदा बळकट केला आहे. सर्वसामान्यांना मिळणा-या माहितीच्या अधिकारात कोणतीही गदा आणली नाही. परंतु, विरोधक नाहक संसदेने घेतलेल्या निर्णयाला 'कलंक' लावत आहेत, असा आरोप भाजप खासदार अमर साबळे यांनी केला. तसेच…

Pimpri : खासदार अमर साबळे यांची राज्यसभा पक्षप्रतोदपदी फेरनिवड

एमपीसी न्यूज – पार्लिमेंटरी एक्झिक्युटिव्ह कमिटी व राज्यसभेच्या पक्षप्रतोदपदी पुनः निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड भाजप पदाधिका-यांकडून खासदार अमर साबळे यांचा सत्कार करण्यात आला. साबळे यांनी नवीन मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा राज्यसभेतून…