Browsing Tag

गुन्हा दाखल

Pune News : सुरक्षा रक्षकानेच केली घरफोडी, 25 तोळे दागिने नेले चोरून

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोहगाव परिसरातून घरफोडीचा एक प्रकार उघडकीस आलाय. ज्यामध्ये सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सुरक्षारक्षकाने फ्लॅट फोडून जबरी चोरी केली होती. या चोरट्यांनी तब्बल 25 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते परंतु विमानतळ…

Chinchwad News : भोसरी, हिंजवडीत दोन घरफोड्या; पावणे नऊ लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : भोसरी आणि हिंजवडी परिसरात घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण 8 लाख 70 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत रविवारी (दि. 17) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

Vehicle Theft : भोसरी, निगडी, सांगवीतून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - वाहन चोरीचे प्रकार शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहन चोरीच्या घटना रोखण्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. भोसरी, निगडी आणि सांगवी मधून तीन दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.…

Pune News : समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तडीपार सराईत गुंड जेरबंद

एमपीसी न्यूज : तडीपार असतानाही पुणे शहरात खुलेआम फिरणाऱ्या सराईत गुंडाला समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. सागर भुजंग नायडू (वय 25, रा. सदाआनंद नगर, मंगळवार पेठ पुणे) असे या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक…

Bhosari News : चोर तो चोर वर शिरजोर, मोबाईल चोरून चोराचाच कांगावा

एमपीसी न्यूज - एका चोराने महिलेचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला. त्यानंतर तिच्यावर संशय घेतला. तिला शिवीगाळ करून आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. हा प्रकार शनिवारी (दि. 16) दुपारी साडेबारा वाजता इंद्रायणी नगर, भोसरी येथे घडला.…

Pimpri News : सोशल मीडियावर अश्लील मेसेज करत महिलांच्या विनयभंग प्रकरणी पिंपरी आणि दिघीत गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरीत एका महिलेचे फोटो आणि अश्लील मेसेज सोशल मीडियावर टाकून तिचा विनयभंग केल्याचा एक प्रकार उकडकिस आला आहे. तर दिघी परिसरात एकाने अशाच पद्धतीने फोटो अपलोड करत विनयभंग केला. तसेच त्याच्यासोबत बोलण्याची देखील आरोपीने मागणी…

Pune News : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचे येरवडा कारागृहातून पलायन

एमपीसी न्यूज : एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने येरवड्यातील खुल्या कारागृहातून पलायन केले. कैलास गायकवाड असे या कैद्याचे नाव आहे. त्याच्याजवळ तंबाखूजन्य पदार्थ सापडला होता. त्यामुळे आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी तो पसार…

Pimpri News : खर्चासाठी पैसे न दिल्याने एकाला दांडक्याने मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज - खर्चासाठी पैसे देण्यास एकाने नकार दिला. त्यावरून दोघांनी मिळून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री साडेदहा वाजता नेहरूनगर पिंपरी येथे घडली…

Pune News : पिंपरी-चिंचवड च्या माजी महापौरांच्या मुलासह तीन जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : लिपिक आणि शिपाई पदाची बनावट कागदपत्रे तयार करून ती शासनाकडे सादर केली. त्याद्वारे शासनाकडून पैसे घेत शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. तर याप्रकरणात तीन जणांच्या…

Pune News : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मांजरेकर यांच्या गाडीला पाठीमागून धक्का दिल्याने निर्माण झालेल्या वादातून महेश मांजरेकर यांनी मारहाण केली असा आरोप संबंधित…