Browsing Tag

गुन्हा दाखल

Pune News : पिंपरी-चिंचवड च्या माजी महापौरांच्या मुलासह तीन जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : लिपिक आणि शिपाई पदाची बनावट कागदपत्रे तयार करून ती शासनाकडे सादर केली. त्याद्वारे शासनाकडून पैसे घेत शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. तर याप्रकरणात तीन जणांच्या…

Pune News : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मांजरेकर यांच्या गाडीला पाठीमागून धक्का दिल्याने निर्माण झालेल्या वादातून महेश मांजरेकर यांनी मारहाण केली असा आरोप संबंधित…

Chakan Crime News : कार अपघातात गंभीर जखमी पादचाऱ्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू 

एमपीसी न्यूज - कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात कडाचीवाडी, खेड या ठिकाणी चाकण शिक्रापूर रोडवर गुरुवारी (दि.14) रात्री दहाच्या सुमारास घडला.  संजीवकुमार रामदयाल कोरी (वय 26, रा.…

Bhosari Crime News : जागेच्या वादातून झालेल्या भांडणात महिलेचा विनयभंग 

एमपीसी न्यूज - जागे संबधावरुन झालेल्या वादात महिलेचा विनयभंग झाल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.15) रात्री दहाच्या सुमारास भोसरी परिसरात घडली.  याप्रकरणी 35 वर्षीय महिलेनं भोसरी पोलीस ठाण्यात…

Pune News : दामिनी पथकाकडून 1229 रोडरोमिओ विरोधात धडक कारवाई

एमपीसी न्यूज : रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या तरुणीचा पाठलाग करून त्यांची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना पुणे पोलिसांच्या पथकाने चांगलाच धडा शिकवला. या पथकाने आता पर्यंत 1229 रोडरोमिओंवर कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता…

Talegaon News : टोल भरण्याच्या कारणावरून शिफ्ट इनचार्जला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - टोल भरण्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर शिफ्ट इनचार्ज म्हणून काम करणा-या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी पावणे दोन वाजता…

Wakad News : खाजगी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली सहा लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीने महिलेच्या नकळत तिचे अश्लील व्हिडीओ काढले. ते महिलेला पाठवून इतर ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे सहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. राजीव पटेल उर्फ राजीव परमार (रा. मगरपट्टा, पुणे) याच्या…

Pimpri News : जमिनीच्या व्यवहारात 4 कोटी 39 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सुरुवातीला ठरलेल्या किमतीत जमिनीचा व्यवहार केला. ठरलेल्या किमतीनुसार पैसे घेऊन कागदपत्रे देखील तयार केली. त्यानंतर जागेचा प्रत्यक्ष ताबा न देता वाढीव किमतीने पुन्हा खरेदी करण्याची मागणी केली. यात तब्बल 4 कोटी 39 लाखांची…

Chakan News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 14) सकाळी चाकण-शिक्रापूर रोडवर साबळेवाडी येथे घडला. अविनाश बप्पासाहेब औटी (वय 25, रा. हापसेवस्ती…

Daund News : ऊस तोडण्यासाठी शेतात न आल्यामुळे शेतमालकाकडून कामगाराचा खून

एमपीसी न्यूज : ऊस तोडणी करण्यासाठी शेतात का आले नाहीत अशी विचारणा करीत शेतमालक आणि त्यांच्या दोन मुलांनी ऊस तोड कामगाराला लोखंडी गज आणि लाकडाने बेदम मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या कामगाराचा रुग्णालयात मृत्यू झालाय. दौंड तालुक्यातील…