Browsing Tag

छत्रपती शिवाजी महाराज

Pune : छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वगळून ‘त्या’ गाव किल्ल्यांच्या देखभालीसाठी सरकार…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले तसेच पुरातत्व विभागाकडील असणारे किल्ले वगळून विशेष गाव किल्ल्यांच्या देखभालीसाठी सरकार धोरण ठरविणार आहे, असे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी आज सांगितले आहे.…

Shirur: किल्ले लग्न समारंभासाठी देण्याचा निर्णय!; सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? – डॉ. अमोल…

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले 25 किल्ले हेरिटेज हाॅटेल्स आणि लग्न समारंभासाठी दीर्घ मुदतीच्या कराराने खासगी कंपन्याना विकण्याचा सरकारचा निर्णय संतापजनक आणि निषेधार्ह असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल…

Raigad : शिवराज्याभिषेकदिनी पार्थ पवार रायगडावर

एमपीसी न्यूज - हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे, ‪महापराक्रमी राजे छत्रपती शिवाजी महाराज‬ ‪यांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी किल्ले रायगडावर उपस्थित राहून शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.…

Pimpri : छत्रपतींचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून डॉ. कोल्हे शिरूरचा विकास करतील : सचिन साठे

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच शिरूर मतदारसंघाचा विकास महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे करतील, असा विश्वास…

Talegaon Dabhade : दारुंब्रे येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण

एमपीसी न्यूज - दारुंब्रे गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण आणि लोकार्पण अतिशय शिवमय वातावरणात खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे…

Hinjawadi : शिवप्रेमीने साकारली अभेद्य प्रतापगडाची प्रतिकृती

एमपीसी न्यूज - आजवर आपण प्रति पंढरपूर, प्रति बालाजी, प्रति शिर्डी अशा धार्मिक स्थळांचाच उल्लेख ऐकला आणि पहिला आहे. ऐतिहासिक स्थळांविषयी फारसं कोणी मनावर घेताना दिसत नाही. जर घेतलंच तर गणेशोत्सवात काही गणेश मंडळे ऐतिहासिक गोष्टी दाखवण्याचा…