BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

देहूरोड पोलीस

Dehuroad : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरासमोरील नळाचा पाईप निघून पाणी तुंबले असल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) गांधीनगर, देहूरोड येथे घडली.कांचन संतोष कुराडे (वय 30, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी…

Dehuroad : सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज - गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले आहेत. त्यानुसार, देहूरोड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 1)…

Dehuroad : रावण टोळीच्या दोन सदस्यांना अटक; दोन गावठी कट्टे, तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - रावण टोळीच्या दोन सदस्यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.प्रसन्ना उर्फ सोनु ज्ञानेश्वर पवार (रा. गोडुंब्रे, ता.मावळ), हितेश उर्फ नाना सुनिल काळे (रा.…

Dehuroad:  वेळेत फ्लॅटचा ताबा ग्राहकाला न देणार्‍या ‘बिल्डर’वर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - करारनाम्यानुसार ग्राहकाला ठरलेल्या सोई-सुविधा दिल्या नाहीत, गृहरचना संस्थेची नोंदणी केली नाही, ठरलेल्या वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नसल्याने (बिल्डर) बांधकाम व्यावसायिकावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Hinjawadi : चोरट्यांनी हिंजवडी, देहूरोडमधून दोन दुचाकी चोरल्या; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हिंजवडी आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरू नेल्या. याबाबत रविवारी (दि. 15) वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.रेखा केशव राठोड (वय 40, रा. पोपट…

Dehuroad : परराज्यातील तरुणाकडे लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - परराज्यातील तरुणाला जंगलात नेऊन मारण्याची धमकी दिली. तसेच एक लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी देहूरोड येथे घडली. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.संकल्प संजय पगारे (वय 19, रा. मामुर्डी), योगेश किसन…

Dehuroad : हॉटेलमधील बिअर संपल्याचे सांगणार्‍या व्यवस्थापकाला टोळक्याची मारहाण

एमपीसी न्यूज - ग्राहकाने मागितलेल्या कंपनीची बिअर संपली असल्याचे सांगणाऱ्या व्यवस्थापकाला पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी साडे पाचच्या सुमारास चेसु मेस्ट्रो हॉटेल येथे घडली.जैद जावेद मेमन (वय 22, रा.…

Dehuroad : दोन चोरट्यांनी भरदिवसा दुचाकीस्वार महिलेला अडवून लुटले

एमपीसी न्यूज - दोन चोरट्यांनी भरदिवसा दुचाकीस्वार महिलेला अडवून लुटले. ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी साडेचारच्या सुमारास सिद्धिविनायक नगरी निगडी येथे घडली.गौरी दिलीप राजवाडे (वय 32, रा. दत्तनगर, निगडी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस…

Dehuroad : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पीडित मुलीने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही घटना देहूरोड येथे 2018 मध्ये…

Dehuroad : अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

एमपीसी न्यूज - देहूरोड येथे अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना आज (रविवारी) सकाळी अकराच्या सुमारास देहूरोडजवळ मामुर्डी येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर उघडकीस आली.खून झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटली नाही.…