Dehu gaon : फिरायला जाण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला बाहेर नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.(Dehu gaon) देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.ले. त्यात मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मागील दोन महिन्यांपूर्वी देहूगाव येथे घडली.

सनी निधन (रा. भीमाशंकर, ता. खेड), त्याचा मित्र (रा. देहू, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीने शुक्रवारी (दि. 13) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi News : कुरळी येथून वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 16 वर्षीय मुलीला आरोपी सनी याने फोन केला. तिला फिरायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला घराबाहेर नेले. मुलीवर सनीने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.