Browsing Tag

नृत्य

Punavale : बेमिश इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये 25 डिसेंबरला बेमिश ख्रिसमस कार्निवल

एमपीसी न्यूज- पुनावळे येथील बेमिश इंटरनॅशनल प्री स्कूल आणि 18 लॅटिट्युड मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने बेमिश ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत 18 लॅटिट्युड मॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.…

Pune : कलाकार आतून घडला की त्याची कलाही घडत जाते –रीला होता

एमपीसी न्यूज - “योग्य गुरु शोधून त्यांच्या कडून नृत्याचे तंत्र शिकून घ्यावे, ते पक्के करावे. गुरूच्या सानिध्यात त्यांच्या अनुभवांचा लाभ घ्यावा. मात्र ,नंतर आपण मुळात काय आहोत?, अपाली प्रेरणा ओळखून स्वतःला जाणून घेत काम करायला हवे. कलाकार…

Guhagar : रिसबूड कुलसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज- रिसबूड ट्रस्ट आणि रिसबूड परिवाराच्या वतीने कोकणात गुहागर येथे नुकतेच रिसबूड कुलबांधवांचे दोन दिवसीय निवासी कुलसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. या कुलसंमेलनाला मुंबई पुण्यासहित महाराष्ट्राच्या इतर भागातील सुमारे 100 बांधव…

Pune : महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाचे पुणे जिल्हा संपर्क अभियान

एमपीसी न्यूज -महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय फोंडा, गोवा यांच्या वतीने 14  विद्या आणि 64 कला यांचे सात्त्विक पद्धतीने सादरीकरण आणि त्यायोगे ईश्वरप्राप्ती यादृष्टीने अभ्यास चालू आहे. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक प.पू.डॉ.जयंत…

Pune : पुण्यात रविवारी गायन, वादन, नर्तनाचा ‘ कॅलिडोस्कोप ‘

एमपीसी न्यूज- संगीत, नृत्याच्या वैविध्यपूर्ण आविष्काराचे आयोजन ' कॅलिडोस्कोप ' या नावाने करण्यात आले असून गायन, वादन, नृत्याची ही मैफल उद्या रविवारी (दि. 13) पुण्यात गरवारे महाविद्यालय येथे सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आली आहे.…

Chinchwad : ‘अभिव्यक्ती’ नृत्याने रसिक चिंब

एमपीसी न्यूज- रंगयात्रा आणि पायल नृत्यालय प्रस्तुत 'अभिव्यक्ती' या कथक नृत्याच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थीनींच्या नृत्यप्रस्तुतीने रसिक चिंब झाले. प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.…

Pune : रसिक ‘संस्थेतर्फे संगीत, नृत्याचा वैविध्यपूर्ण आविष्कार

एमपीसी न्यूज - 'रसिक ' संस्थेतर्फे संगीत, नृत्याच्या वैविध्यपूर्ण आविष्काराचे आयोजन 'कॅलिडोस्कोप' या नावाने करण्यात आले असून गायन, वादन, नृत्याची ही मैफल  शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. उपशास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुफी संगीत,…

Pune : ‘नमन नटवरा’तून कलांचा त्रिवेणी संगम

एमपीसी न्यूज - सुरेल नाट्यसंगीतावर अप्रतिम पदलालित्याने सादर केलेले नृत्य, त्याच तालावर चित्राच्या कॅनव्हासवर फिरणारा ब्रश आणि त्यातून निर्माण होणारे सुंदर चित्र अशा नृत्य, नाट्य आणि संगीताचा अप्रतिम कलाविष्काराचा त्रिवेणी…

Pune : समूहनृत्याने एकल नृत्य हरविण्याचा धोका- मनीषा साठे

एमपीसी न्यूज- एकल नृत्य हा शास्त्रीय नृत्याचा आत्मा असतो, पण आज समूह नृत्य मोठ्या प्रमाणात सादर होते, एकल नृत्य पद्धत हरवत चालली आहे, ती वाढीस लागावी यासाठीही संस्था प्रयत्न करीत असून आजचा कार्यक्रम त्याचेच रूप आहे,एकल नृत्यातूनच खर्या…

Pimpri : पिंपरी चिंचवड सुप्रियाज डान्स अकॅडमीचे  दुबईत  यश

एमपीसी न्यूज - दुबई येथील मदिनाथ थिएटर झुमिराह येथे झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघ , ऑफिशियल पार्टनर युनिस्को आयोजित ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड 2018 नृत्य नाट्य व गायन स्पर्धेत नृत्य विभागात सुवर्ण , रौप्य , कांस्य अशी एकूण 14 पदके…