Browsing Tag

पिंपरी क्राईम

Pimpri : तरुणीचा डेटिंग साईटवर नंबर टाकणारा तरूण गजाआड

एमपीसी न्यूज - तरूणीचा डेटिंग साईटवर मोबाईल नंबर अपलोड करणार्‍या तरूणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला. गोरक्ष दत्तात्रय पानसरे (वय 22, रा. नारायणगाव, जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Pimpri : सहा वर्षापासून फरार असलेला आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज  - खून, जबरी चोरीच्या गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी दरोडा विरोधी पथकाने गजाआड केले. ही कारवाई आज (शनिवारी) करण्यात आली.सोन्या उर्फ जालिंदर नारायण नलावडे (वय 26, रा.…

Pimpri : विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बस चालकाने विनाकारण एका व्यक्तीला लोखंडी स्टॅमीने मारहाण केली. याप्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी सहाच्या सुमारास वल्लभनगर येथे घडली.सुधीर सोपान इंगळे (वय 39, रा. पिंपळे गुरव)…

Pimpri : मंडपसाहित्य जाळल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - काही एक कारण नसताना शिवीगाळ करून घराबाहेर ठेवलेले मंडप कापड व इतर साहित्य जाळले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) पहाटे दोनच्या सुमारास विठ्ठलनगर, पिंपरी येथे घडली.राकेश सुधाकर घणघाव उर्फ…

Pimpri : बनावट धनादेशाद्वारे बँकेची 35 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बनावट धनादेश बँकेला देऊन त्याआधारे पैसे काढून घेत बँक ऑफ इंडियाची तब्बल 35 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला.याप्रकरणी बँक ऑफ इंडिया पिंपरी शाखेचे सहायक महाप्रबंधक लग्नजीत विष्णुभूषण दास (वय-54,…

Pimpri : पिंपरीतील दोन बँकेच्या बॅटर्‍यांची चोरी

एमपीसी न्यूज - आयडीएफसी व अ‍ॅक्सिस बॅंकेच्या जनरेटर व त्याला जॉईंट असलेल्या दोन बॅटर्‍या अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या. ही घटना पिंपरी येथे घडली.जावेद अब्दुल रझाक पानसरे (वय-39, रा. युमनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात…

Pimpri : शहरात दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - एटीएम फोडून रोकड लांबवणाऱ्या टोळक्याने शहरात उच्छाद मांडला आहे. शुक्रवारी (दि.22) शहरात पिंपरी आणि देहूरोड या दोन ठिकाणी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला. खराळवाडी येथे कॅनरा बँकेचे तर देहूगाव येथे एसबीआय बँकेचे एटीएम फोडले…

Pimpri : एक्स रे मशिन फुटल्याने चिमुकली भाजली

एमपीसी न्यूज - चिमुकल्या मुलीची एक्स रे तपासणी करत असताना एक्सरे मशिन फुटल्याने चिमुकली भाजली. ही घटना आज, गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर, पिंपरी येथे घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू…

Wakad : एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने शेतक-याची सव्वाचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने एका शेतक-याकडून 4 लाख 30 हजार 800 रुपये घेतले. पैसे घेऊन डिलरशीप न देता फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 20 मे 2019 दरम्यान वाकड येथे घडला.रमेश मच्छिन्द्र आल्हाट (वय 44, रा. वाकड)…

Hinjawadi : शिवीगाळ केल्याच्या रागातून जिवाभावाच्या मित्राचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज - दारू पिल्यानंतर दोन मित्रांनी एकमेकांना शिवीगाळ केली. एकाने दुस-या मित्राला शाब्दिक वादात भाईगिरीची भाषा वापरली. यावरून मित्राने भाईगिरीची भाषा वापरणा-या मित्राला निर्जन ठिकाणी नेले आणि दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी…