Browsing Tag

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय

Nigdi News : पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या पुढाकाराने शाळाबाह्य बालकांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या, पोलीस मुख्यालय, निगडी येथे अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्या संकल्पनेतून अभिनयात येणाऱ्या दिशा या उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मस्ती झोपडपट्टी भागातील…

Moshi News : गुटखा साठवणूक प्रकरणी तरुणाला मोशी येथून अटक

एमपीसी न्यूज – गुटखा साठवल्या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. (Moshi News) ही करवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने शुक्रवारी (दि.2) मोशी टोलनाका येथे केली आहे.विरेंद्र रामसुमेर कुमार (वय24 रा.मोशी)…

Krishna Prakash : कृष्ण प्रकाश यांच्या विरोधातील ‘ते’ पत्र बनावट असल्याचा दावा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेला कथित गैरव्यवहार मांडणारे चार पानांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्या कार्यकाळात त्यांचे वाचक…

Chinchwad News : पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची अंतर्गत बदली 

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदली करण्यात आल्याचे आयुक्तालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ…

Chinchwad News : आयुक्तालयाबाहेर बदली झालेल्या तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द; मॅटचे आदेश

एमपीसी न्यूज - ऑगस्ट 2021 मध्ये राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चार पोलीस निरीक्षकांच्या आयुक्तालयाबाहेर बदली झाली. त्यातील तीन पोलीस निरीक्षकांनी महाराष्ट्र प्रशासकीय…

Chinchwad News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी एक अपर आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी एक अपर पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त या पदांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. तसेच शासनाने आयुक्तालयात बॉम्ब शोधक-नाशक पथकाला (बीडीडीएस) देखील शासनाने मंजुरी दिली…

Mumbai News: पोलीस आयुक्तालयांमध्ये ‘बड्यां’साठी पायघड्या, सर्वसामान्यांना मात्र हेलपाटे…

एमपीसी न्यूज - राज्यातील विविध शहरांमधील पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी बड्या व्यक्ती जातात, तेव्हा त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात, मात्र सर्वसामान्य माणूस आयुक्तालयात जातो, तेव्हा त्याला आयुक्तांना भेटण्याच्या वेळा दाखवून हेलपाटे…

Chinchwad : ‘जनता कर्फ्यू’मुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांचीही…

एमपीसी न्यूज - जनता कर्फ्यूच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरीच राहण्याला पसंती दिली. गुन्हेगारी प्रवृत्ती देखील या दिवशी बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस…

Chinchwad : गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणा-या बालकांना सकारात्मक दिशा देणार ‘विशेष बाल पोलीस…

एमपीसी न्यूज - गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणा-या बालकांना वेळीच सकारात्मक दिशा देणे आवश्यक आहे. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा शोधून त्याद्वारे त्या बालकांना दिशा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाऊल उचलले आहे. आयुक्तालयातील सर्व पोलीस…

Pimpri : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

एमपीसी न्यूज - कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27) पहाटे कोम्बिंग ऑपरेशन करून 32 आरोपी तपासले त्यामध्ये 17 रेकॉर्डवरील आरोपी मिळून आले.पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड…