Browsing Tag

पिंपरी-चिंचवड विधानसभा निवडणूक

Pimpri: पिंपरीत 499, चिंचवडमध्ये 1083 तर भोसरीत 805 टपाली मतपत्रिकांचे वितरण

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघात 499, चिंचवडमध्ये 1083 आणि भोसरी मतदारसंघात 805 टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. टपाली मतपत्रिका मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.…

Chinchwad : लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचा पाठिंबा

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनसह मतदारसंघातील विविध सामाजिक, औद्योगिक तसेच गृहनिर्माण संस्था व संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.…

Pimpri : ‘विश्वासात घेत नसल्याने महायुतीच्या प्रचारापासून आरपीआय अलिप्त’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप-शिवसेनेचे उमेदवार महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयला विश्वासात घेत नाही. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे पोस्टरवर छायाचित्र टाकले जात नाही. पक्षाचे निळे झेंडेही…

Pimpri : लोकप्रिय गोष्टींचा चिन्ह म्हणून यंदा निवडणुकीसाठी नव्याने समावेश

एमपीसी न्यूज - निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी 207 प्रकारची चिन्हे दिली आहेत. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पक्षांकडून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांसाठी 10 चिन्हे तर अपक्ष व नोंदणीकृत पक्ष नसलेल्या उमेदवारांसाठी 197 प्रकारची मुक्तचिन्हे…

Chinchwad : चिंचवड, भोसरीतून ‘घड्याळ’ हद्दपार!

एमपीसी न्यूज - एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरात आज राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाली आहे. पक्षाला विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवार देखील देता आले नाहीत. शहरातील महत्वाच्या चिंचवड आणि भोसरी…

Chinchwad: भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप 16 कोटी 42 लाखांचे धनी; दोन भावांसह सात जणांकडून घेतले दोन…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याकडे सुमारे 16 कोटी 42 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या विविध ठिकाणी शेतजमीन आणि बिगरशेत जमीन आहेत. त्यांच्याकडे 78 हजार रुपये…

Pimpri : शिवसेनेचे स्टार प्रचाराक जाहीर, आढळरावांना डावलले 

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेने आज (गुरुवारी) आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 20 जणांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, या यादीमध्ये शिरुरचे माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव यांना…

Chinchwad : लक्ष्मण जगताप गुरुवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप गुरूवारी (दि. ३) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून रॅली काढण्यात येणार आहे.पिंपरी-चिंचवड नवनगर विकास…

Pimpri : भाजपची पहिली यादी जाहीर, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी मतदारसंघातून सहयोगी आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी आज (मंगळवारी) जाहीर झाली आहे.लक्ष्मण…

Pimpri : मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ

एमपीसी न्यूज - निवडणुकीमध्ये मतदान केंद्रांवर कार्यरत असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) एक हजार रुपयांची सुधारित मानधन वाढ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना वार्षिक पाच ऐवजी सहा हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या…