BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पिंपरी चिंचवड

Dehuroad : दिवंगत छायाचित्रकार किरण शिंदे यांच्या कुटुंबियांसाठी छायाचित्रकारांनी केली 42 हजारांची…

एमपीसी न्यूज- देहूरोड येथील नामवंत छायाचित्रकार किरण शिंदे यांचे शनिवारी (दि. 23) आकस्मिक निधन झाले. किरण शिंदे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड, देहूरोड, देहूगाव, तळेगाव, मावळ या ठिकाणच्या…

Pune : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने कार्यकर्त्यांना मिळणार संजीवनी

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा पुणे जिल्हा आहे. मात्र, अजितदादा यांचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातही एकहाती नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपसोबत अजित पवार गेल्याने पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मोठी…

Pune : म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेची मंगळवारी ऑनलाइन सोडत

एमपीसी न्यूज - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्वसमावेशक गृहनिर्माण, प्रधानमंत्री आवास योजना व म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या एकूण 2 हजार…

Pimpri : पुणे मेट्रो सुसाट; पिंपरी-चिंचवड हद्दीतील 70 टक्के काम पूर्ण

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात युद्ध पातळीवर सुरू आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीतील सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले असून शहरातील सर्व मेट्रो स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. डिसेंबर 2019 अखेर मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात येईल,…

Pune : पंतप्रधानांच्या घोषणेनंतर मेट्रो अधिकाऱ्यांची धावपळ

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर महामेट्रोने वनाज ते गरवारे महाविद्यालय हा साधारण ५ मेट्रो किलो मीटरचा मार्ग आणि पिंपरी-चिंचवड ते दापोडी हा ६ मेट्रो किलोमीटरचा मार्ग प्राधान्य देऊन सुरू केला आहे. यातील पिंपरी चिंचवड…

Pimpri: …’असे’ होते महापौरपदाचे आजपर्यंतचे आरक्षण

एमपीसी न्यूज - महापौर आरक्षण लागू झालेल्या दिनांकापासून म्हणजेच सन 2001 पासून ते 2019 पर्यंतच्या आरक्षणाचा तपशील पिंपरी महापालिकेने राज्य सरकारला पाठविला आहे. पिंपरी - चिंचवडच्या महापौरपदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी),…

Nigdi : काश्मीरी लाल यांचे ‘स्वदेशी आज के संदर्भ मे’ या विषयावर बुधवारी निगडीत व्याख्यान

एमपीसी न्यूज- स्वदेशी विचाराबाबत जागरुकता वाढविण्याचे काम करणा-या स्वदेशी जागरण मंचातर्फे अखिल भारतीय संघटक काश्मीरी लाल यांचे 'स्वदेशी आज के संदर्भ मे' याविषयावर येत्या बुधवारी (दि. 13) व्याख्यान आयोजित केले आहे. याबाबतची माहिती मंचाच्या…

Pune : संस्कार प्रतिष्ठानची पालवीला मदत

एमपीसी न्यूज - समाजाचे काहीतरी देणे लागते, ही सामाजिक बांधिलकी जोपासत संस्कार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंंचवड शहरच्या वतीने सोलापूर जिल्हा पंढरपूर येथील पालवी या विशेष मुलांच्या आश्रमातील ११० मुला-मुलींना १५५ किलो साखर, २५ किलो…

Bhosari : एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या सुटेना; उद्योजक हैराण

एमपीसी न्यूज - वारंवार तक्रारी करून, बैठका, निवेदने, आंदोलने होऊनही एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लागत नाही. त्यामुळे लघुउद्योजक हैराण झाल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने देखभाल दुरुस्ती, मोडकळीस आलेले फिडर फिलर…