Browsing Tag

पिंपरी-चिचवड महापालिका

PCMC : महापालिका शाळेतील मुलांसाठी 29 काेटींची गणवेश खरेदी

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ( PCMC) विद्यार्थ्यांना गतवर्षीपासून डीबीटीव्दारे साहित्य वाटप सुरू झाले. त्यापैकी मागील करारनाम्याप्रमाणे शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटर हे साहित्य…

PCMC : आता महापालिका  राबविणार ‘पे अँड पार्क’ योजना

एमपीसी न्यूज -  नागरिकांचा विरोध असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात ( PCMC ) सशुल्क वाहनतळ (पे अँड पार्क) योजना सुरू केली. नागरिकांना विश्वासात न घेणे, महापालिका प्रशासनाचा अतिआत्मविश्वास, वाहतूक पोलिसांचे असहकार, वाहनचालकांचा अल्प…

Pimpri : पिंपरी ते दापोडी मेट्रो मार्गावर महापालिका लावणार सहा कोटींचे दिवे

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावत असून (Pimpri) या मार्गिकेखाली महापालिका एक हजार खांबांवर सुशोभीत दिवे लावणार आहे. त्यासाठी तब्बल 6 कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. या खर्चास आयुक्त शेखर सिंह…

PCMC : महापालिकेच्या ठेवींची माहिती देण्यास टाळाटाळ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका 550 कोटींचे कर्ज ( PCMC) काढण्याच्या तयारीत आहे. वारंवार कर्ज काढून मोठे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र, महापालिकेच्या ठेवींची नेमकी माहिती माहपालिकेकडून जनतेसमोर मांडली जात नाही. माहिती देण्यास…

PCMC : मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळेना, पालिकेच्या 15 प्रकल्पांना मुहूर्त मिळेना

एमपीसी न्यूज -  राज्यातील तीन पक्षाच्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि दाेन उपमुख्यमंत्र्यांची एकत्र वेळ ( PCMC) मिळावी, यासाठी महापालिकेच्या वतीने दोन महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सरकारमधील या तिघांचा काही केल्या पालिका…

PCMC : महापालिकेत 100 नवे कर्मचारी रुजू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील नव्याने नियुक्त केलेले ( PCMC ) कर्मचारी रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. 387 पैकी 100 कर्मचारी रुजू झाले आहेत. सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापूर्वी काही कर्मचा-यांना करसंकलन विभाग…

PCMC : श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिका काढणार 550 कोटींचे कर्ज

एमपीसी न्यूज -  आशिया खंडातील श्रीमंत महापालिका ( PCMC) असा लौकिक असलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन  मोशी रुग्णालय आणि पुणे-मुंबई महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी कर्ज काढणार आहे. 550 कोटींच्या कर्जासाठी  महापालिकेने बँकांकडून प्रस्ताव…

PCMC : महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा (PCMC) करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत…

PCMC : प्रजासत्ताक दिनानिमित्त निगडीत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज - भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील महापालिका(PCMC) मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते…

Smart City : सायकलिंगच्या पायाभूत सुविधांबाबत देशभरातील सायकल मेअरचे पिंपरी-चिंचवडमध्ये मंथन

एमपीसी न्यूज -  शाश्वत शहरी जीवनाच्या दिशेने पाऊल ( Smart City) टाकत, पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) आणि बीवायसीएस इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने पर्यावरणपूरक वाहतुकीच्या भविष्याला आकार देण्यासाठी राष्ट्रीय सायकल मेअर कार्यशाळा नुकतीच…