Browsing Tag

पिंपरी न्युज

Pimpri : सिगारेटचा धूर महिलेच्या तोंडावर सोडत केली शिवीगाळ

एमपीसी न्यूज- महिलेच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडल्याने तिने याबाबत विचारणा केली. यामुळे जाब विचाणाऱ्या महिलेलाच शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर ब्लेडने वार केले. ही घटना पिंपरी येथे घडली.दीपक मधुकर करे (वय 20), विशाल मधुकर करे…

Pimpri: महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. चाबुकस्वार, नगरसेवक कुटे यांच्यावर आचारसंहिताभंगचा गुन्हा!

एमपीसी न्यूज - परवानगी न घेता पदयात्रा काढल्याबद्दल शिवसेना-भाजप महायुतीचे पिंपरीचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यावर आचारसंहिताभंगाचा निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत…

Pimpri : करारातील अटींची पूर्तता करा अन्यथा, अण्णासाहेब मगर स्टेडियमचा ताबा द्या- भारती चव्हाण

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्यामध्ये 1992 साली झालेल्या करारानुसार महानगरपालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मोबदल्यात कामगार कल्याण मंडळास सुमारे 5 कोटी रुपये आणि शहरात पाच ठिकाणी भूखंड…

Pimpri : श्री समर्थ युवक प्रतिष्ठानच्या वतीने ‘कलम ३७०’ च्या रावणाचे दहन

एमपीसी न्यूज - अन्यायकारक 'कलम 370' च्या 31 फूट उंचीच्या रावणाचे दहन करून श्री समर्थ युवक प्रतिष्ठानच्या वतीने विजयादशमी साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गावडे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माजी…

Pimpri : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त शहरात विविध संस्थांचे उपक्रम

एमपीसी न्यूज - देशामध्ये सिंगल यूज प्लास्टिक मुक्तीचा उपक्रम सुरु असून पिंपरी चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने मोहीम हाती घेतली आहे. 23 जून 2018 पासून महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक सामग्रीचे उत्पादन, वापर, विक्री व वितरण यावरील…

Pimpri : व्यायामशाळेचे सेवाशुल्क वितरण बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे व्यायाम शाळा चालविणा-यांना देण्यात येणारे सेवा शुल्क बंद करण्यात आले आहे.  यामुळे महापालिकेची दरवर्षी 20 लाख रूपयांची बचत होणार असून वीज बिल संबंधित मंडळांतर्फे दरमहा भरले जाणार आहे.…

Pimpri : महापालिका शाळेतील 1296 विद्यार्थी आणि पालकांचा उन्नतीकडून मोफत अपघाती विमा

एमपीसी  न्यूज - उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने पिंपळे सौदागर येथील महापालिकेची आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील  1296 विद्यार्थी आणि प्रत्येकी एक पालक यांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. सुमारे 38 कोटी 88 लाख रुपये एवढा विमा संरक्षण…