Browsing Tag

पिंपरी न्युज

Pimpri : शिवभक्तांच्या सहभागाने कुसूर घाट पदभ्रमण मोहीम फत्ते; मोहिमेदरम्यान लाभला गावकऱ्यांचा…

एमपीसी न्यूज - आज ऐतिहासिक कुसूर घाट पदभ्रमण मोहिम उत्साहात आणि शिवभक्तांच्या मोठ्या सहभागासह पार पडली. या मोहिमेची सुरूवात कुसूर गावातील मंदिरात देवपूजन व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मावळ अँडव्हेन्चरचे संस्थापक अध्यक्ष…

Pimpri: महापालिकेच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्तापदी कुंडलिक आमले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्तापदी कुंडलिक तुकाराम आमले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमले यांना ठाणे महापालिकेतून बदलीने रुजू करण्यात आले आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या अभिनामाचे पद हे…

Pimpri : पूर्ववैमस्यातून तरुणाला बांबूने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणांचा राग मनात धरून चार जणांनी मिळून एकाला बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे घडली. रतन महादेव दनाने (वय 18, रा. काळाखडक, वाकड) यांनी…

Pimpri: ‘मतदार स्लिप’चे वाटप करण्यासाठी ‘मतदार कक्ष’ची स्थापना; मतदानाची…

एमपीसी न्यूज - मतदारांना 'मतदार स्लिप'चे वाटप तसेच मतदारांच्या शंकाचे निरसण करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिका-यांकडून उद्या (शनिवारी) मतदार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरीतील 399 मतदार केंद्रावर मदत कक्षाची…

Pimpri : संस्कार ग्रुप विरोधात फक्त 450 ठेवीदारांची तक्रार

एमपीसी न्यूज- संस्कार ग्रुपच्या विरोधात फक्‍त दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आत्तापर्यत 100 कोटींच्या ठेवींबाबत 10 हजारांपैकी फक्त 450 ठेवीदारांनी 19 कोटी 45 लाख रुपयांनी लेखी तक्रार पोलिसात केली आहे. यामुळे संस्कार ग्रुपच्या 81…

Pimpri : भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा…

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे भोसरी मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याच दूरदृष्टीने या मतदारसंघाचा…

Pimpri : शिवसेनेच्या गगनभेदी घोषणांनी ढवळून निघाला संत तुकाराम नगर परिसर..!

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ संत तुकाराम नगर भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली. नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक यशवंत भोसले, युवा सेना अध्यक्ष अभिजीत गोफण, विभागप्रमुख…

Pimpri : सराईत गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज - गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. निगडी पोलिसांच्या तपास पथकाने सोमवारी (दि. 14) ओटास्किम येथे ही कारवाई केली. रामप्रसाद संतोष सोलंकी (रा. चाकण गावठाण, खेड) असे अटक करण्यात…

Pimpri : टाटा समूहाने लोकांची मने जोपासत देशही जोपासला – सुमित राघवन

एमपीसी न्यूज- टाटा समूह पाण्याचा पुनर्वापर करून निसर्ग जोपासना करत आहे. लोकांची मने जपत राष्ट्रहिताचा नेहमी विचार करून राष्ट्रहिताला नेहमी प्राधान्य देत आहेत. टाटा समूह टाटा कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही त्यांचे काम हे नेहमी देशहिताचेच…

Pimpri: अठरा लाखांचा दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून सुमारे 18 लाखांची रोकड लुटणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ' गुन्हे शाखा युनिट चार' च्या पथकाने ही कारवाई…