Browsing Tag

प्राधिकरण

Nigdi Pradhikaran : प्राधिकरणात वसुबारस पूजन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज : भारत हा कृषिप्रधान देश आहे. उपजीविकेसाठी जरी बहुसंख्य नागरिक शहरात वास्तव्य करीत असले तरी बहुतेक सर्वांची नाळ ही कृषिसंस्कृतीशी जोडलेली आहे, त्या पारंपरिक संस्कृती अन् संस्कारांच्या प्रतीकांचे दर्शन गुरुवार,…

Pradhikaran : घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना प्राधिकरण येथे घडली.संजीव नरेश शर्मा (रा. पेठ क्रमांक 28, प्राधिकरण, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. 1) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात…

Nigdi: हजारो दीपज्योतींनी उजळली प्राधिकरणातील उद्याने!

एमपीसी न्यूज - बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा यांचे औचित्य साधून शर्मिला बाबर सखी मंचाच्या वतीने सोमवारी (28 ऑक्टोबर) निगडी-प्राधिकरण भागात दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यांतर्गत संत तुकाराम उद्यान (पेठ क्रमांक

Pimpri : स्पाईन रोड बाधितांचा प्रश्न निकालात, उर्वरित बाधितांना मिळणार भूखंड, महापालिकेने काढली सोडत

एमपीसी न्यूज - तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांचा रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. 126 रहिवाशांपैकी उर्वरीत 46 लाभार्थींसाठी महापालिकेच्या वतीने आज (शुक्रवारी) सोडत काढण्यात आली.…

Akurdi : मुदत संपूनही नाट्यगृहाचे काम अपूर्णच, खर्च 60 कोटींवर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची सांस्कृतिक भूक भागविण्याबरोबरच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मि‌‌ळावे, यासाठी पाच वर्षापूर्वी महापालिकेने प्राधिकरणात सुरू केलेल्या नाट्यगृहाचे काम अद्यापही प्रलंबितच आहे. 37 कोटी 25 लाख रूपयांमध्ये…

Moshi : बोऱ्हाडेवाडीतील प्राधिकरणाची जागा महापालिकेकडे हस्तांतरीत होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची सुमारे साडेआठ हजार चौरस मीटर मोकळी जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यासाठी एक रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे.बो-हाडेवाडी येथील नागरिकांना आवश्यक…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने धुम्रपानाबाबत जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाच्या वतीने विविध शाळांमधून धुम्रपानाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हे अभियान शहरातील एकूण नऊ शाळांमधून राबविण्यात आले असून…

Pimpri : साडेबारा टक्के निर्णय झाल्याबद्दल शहर शिवसेनेने केला आमदारांचा सत्कार

एमपीसी न्यूज - प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना १२.५% टक्के परतावा मिळवून दिल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचा सत्कार करून पेढे भरवण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर,…

Pimpri : शिक्षणतज्ञांकडून दहावीतील विद्यार्थ्यांचे टेन्शन गुल

एमपीसी न्यूज - दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबद्दल पालक, शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम आज मावळला. दहावी अभ्यासमाला कार्यशाळेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व गर्दी करीत शिक्षणतज्ज्ञांकडून दहावीतील यशाचा मंत्र आत्मसात…

Pune : वाढीव पाण्यासाठी जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर महापालिकेची दाद ; 13 डिसेंबर रोजी पुढील…

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीतील लोकसंख्या लक्षात घेता आठ नव्हे तर 15 टीएमसी पाण्याची गरज असल्याची बाजू महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर मांडली. या मागणीविषयीचे आणखीन तपशील प्राधिकरणाने महापालिकेला मागितले असून, ते दाखल…