Bhosari : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
अमोल अर्जुन परदेसी (वय 19, रा. वाकड रोड, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे…