Browsing Tag

भोसरी क्राईम

Bhosari : हवेत गोळीबार करून दुकानदाराला लुटल्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - भोसरीमधील अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर पादचारी मार्गावर दुकान मांडून बसणा-या तरुणास पाच जणांनी मिळून लुटले. दरम्यान, एकाने हवेत गोळीबार करून परिसरात दहशत पसरवली. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी मागील काही दिवसांपूर्वी…

Bhosari : सोन्याचे गंठण हिसकावणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना भोसरी येथे घडली.स्वरा शंकर माने (वय 30, रा. हनुमान कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी…

Bhosari : एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

एमपीसी न्यूज - भरधाव एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.20) दुपारी दोनच्या सुमारास मोशीतील बनकर वस्ती येथे घडली. सविता मुर्गाप्पा तुळजानवर (वय-34, रा. देहूफाटा), असे ठार झालेल्या…

Bhosari : गोळीबार करून लूटमार करणा-या सराईत टोळी प्रमुखाला बेड्या

एमपीसी न्यूज - मोबाईल स्पेअर पार्ट विकणा-या विक्रेत्याला दमबाजी करून लुटले. तसेच त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने हवेत गोळीबार केला. या प्रकरणातील टोळीच्या प्रमुखास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली.गुरुदत्त…

Bhosari : शिक्षकाला गोळ्या घालण्याची धमकी

एमपीसी न्यूज - शिक्षकाला शिवीगाळ करत गचांडी पकडून हाताने व चप्पलने मारहाण केली. तसेच कमरेला लावलेल्या पिस्तूलला हात लावून 'बाहेर ये तुला गोळ्याच घालतो', असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि.13) दुपारी दीडच्या सुमारास…

Bhosari : घराचे हप्ते भरण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी करून मारहाण करणा-या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घराचे हप्ते भरण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत पत्नीला मारहाण केली. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 31) सायंकाळी जय गणेश साम्राज्य भोसरी येथे घडली.संतोष शिवदास सावंत (वय 46, रा. जय…

Bhosari : दुकानाचे शटर उचकटून 58 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 58 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना भोसरी येथे शनिवारी (दि. 31) सकाळी उघडकीस आली.सुबोध भवानीसिंह रजपूत (वय 31, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Bhosari : ज्येष्ठ महिलेला 53 हजारांना लुटले

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन करून 53 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरट्याने पोबारा केला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) भोसरी गावातील मंदिराजवळ घडली.चंद्रभागा दादाभाऊ पिंजन (वय 65, रा. दापोडी) यांनी…

Bhosari : बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मयत व्यक्‍तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे 4 सप्टेंबर 2018 रोजी घडली.अमर सिद्धार्थ गायकवाड (वय 34, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे)…

Bhosari : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.अमोल अर्जुन परदेसी (वय 19, रा. वाकड रोड, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे…