Browsing Tag

मावळ तालुका

Vadgaon Maval : एमआयडीसी टप्पा क्र 4 ची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुनील शेळके

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्र 4 (निगडे, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी) संदर्भात असलेल्या शेतक-यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून 32 (1) ची अंमलबजावणी पुढील आठवड्यात (दि 31) पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके…

Maval : कान्हे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र सातकर बिनविरोध

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कान्हे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र वसंतराव सातकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून कान्हे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आनंद होळकर, विद्यमान सरपंच पुनम राजेंद्र…

Maval: ‘लीडरशिप, टीम बिल्डिंग, परीक्षेपूर्व तयारी’ विषयावरील कार्यशाळा उत्साहात

एमपीसी न्यूज - लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने मावळ तालुक्यातील करंजगाव येथील माध्यमिक विद्यालयात नुकतीच 'लीडरशिप, टीम बिल्डिंग आणि परीक्षेपूर्व तयारी' कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये लीडरशिप विषयीचे महत्व सांगितले. बारावी…

Maval: ‘एमआयडीसीतील नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या; कार्लाफाटा येथे उड्डाणपूल उभारा’

एमपीसी न्यूज - जुन्या मुंबई-पुणे हायवेवर कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारावा. मावळ तालुक्यातील एमआयडीसीमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीस प्राधान्य देण्यात यावे. मावळ तालुक्यातील गड, किल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी मावळ…

Lonavala : शिलाटणे गावाच्या रस्त्यावर बसविले पथदिवे

एमपीसी न्यूज- महामार्ग ते गाव दरम्यान असलेला काळोख दूर करण्याकरिता ग्रामपंचायत निधीमधून शिलाटणे ग्रामपंचायतीने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग ते शिलाटणे पुनर्वसन या रस्त्यावर 15 पथदिवे बसविले आहेत. पथदिव्यांच्या खांबाला नारळ वाढवून या…

Talegaon Dabhade : बाळा भेगडे मुंबईला रवाना !

एमपीसी न्यूज - देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मावळ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील भाजपचे नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे तातडीने मुंबईला रवाना झाले…

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी भाजपचे शामराव ज्ञानेश्वर ढोरे यांची बिनविरोध…

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते शामराव ज्ञानेश्वर ढोरे यांची आज, शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव नगरपंचायतीत भाजपचे स्वीकृत सदस्य म्हणून अॅड विजय जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे…

Vadgaon Maval : कान्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 9 तर सदस्यपदासाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील कान्हे, जांभुळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच व सदस्यपदासाठी तसेच काही ग्रामपंचायतीतील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरूवारी (दि. 21) अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची वडगाव…

Vadgaon Maval : मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आळंदीला जाणा-या वारकरी बांधवाचे स्वागत

एमपीसी न्यूज- श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त आळंदीला जाणा-या सर्व वारकरी बांधवाचे स्वागत मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे करण्यात येत आहे. आज, बुधवार (दि 20) व गुरुवार (दि. 21) रोजी सकाळी 7 ते 12 व दुपारी 3…

Maval : रानडुकराची शिकार करणा-या तिघांना अटक; वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांची कारवाई

एमपीसी न्यूज - रानडुकराची शिकार करणा-या तिघांना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 11) मावळ तालुक्यातील नाणोली येथे शिरोता वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांनी केली. मीनश्री लाल बहेलिया (वय 38), मिंजूस राकेश बहेलिया (वय 20), चंदुरीबाई बाबुलाल…