Maval : पतीचे विवाहबाह्य संबंध व त्रासाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या
एमपीसी न्यूज - पतीचे विवाहबाह्य संबंध तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे ही घटना सोमवारी मावळ (Maval) तालुक्यातील वराळे या गावात घडली.
Talegav…