Browsing Tag

मृत्यू

Pune : गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे तरुणाचा गुदमरून मृत्यू

एमपीसी न्यूज - गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे एका 30 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. कोथरूडमधील एका सोसायटीत आज बुधवारी हा प्रकार उघडकीस आला.  रामराजे किशोर संकपाळ (वय 30), असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अग्निशामक…

Nigdi : कारच्या धडकेत दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इमारतीच्या खाली खेळत असलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गगनगिरी मठाजवळ, चिंचवड स्टेशन…

Chinchwad : कार-दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कार आणि दुचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चिंचवड स्टेशन येथून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर आज, मंगळवारी (दि. 10) सकाळी झाला. गोरख बच्चन गुप्ता (वय 21, रा. मु.पो. मोई, ता. हवेली, जि. पुणे),…

Bhosari : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने पादचारी इसमाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना इंद्रायणी चौक भोसरी एमआयडीसी येथे घडली. नारायण बसाव्वा पुजारी (वय 55) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव…

Pimpri : लोहमार्ग ओलांडणा-या महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - लोहमार्ग ओलांडत असताना भरधाव रेल्वेखाली सापडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.19) सकाळी साडेदहाच्या सुमारास दळवीनगर झोपड्पट्टीजवळ लोहमार्गावर घडली. कुसुमबाई लक्ष्मण जोगदंड (वय 62, रा.दळवीनगर झोपडपट्टी,…

Chinchwad : रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेने उडवल्याने महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिंचवड रेल्वेस्थानकाजवळ झाला.  रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती चिंचवड लोहमार्ग…

Wakad : दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणा-या महिलेला भरधाव वेगात आलेल्या मोपेड दुचाकीने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 28) रात्री साडेआठच्या सुमारास वाकड येथील काळा खडक झोपडपट्टीसमोर घडला. सविता सिद्धाराम गायकवाड (वय 35)…

Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंढवा येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना काल (दि.9) बॉटनिकल गार्डन पेट्रोल पंप रोडवर दुपारी दोनच्या सुमारास घडली. विशाल सिद्धार्थ गायकवाड (वय 29, रा. वानवडी बाजार, पुणे), असे…

Bhosari: कारच्या धडकेत पतीचा मृत्यू ; पत्नीची कारचालका विरोधात तक्रार

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी मयत दुचाकीस्वाराच्या पत्नीने पोलिसात कार चालका विरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. मनिशा दयानंद हिरे (वय…

Hadapsar – बेशिस्त ट्रकचालकाच्या चूकीमुळे दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज -  आसपासच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून अचानकपणे ट्रक वळविल्यामुळे बेशिस्त ट्रकचालकाच्या चुकीमध्ये दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.21) दुपारी बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील गाडीतळ हडपसर…